घोषणा Water Supply Update गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील 18 Nov 2026, 02:11 PM पाइपलाइन दुरुस्तीसाठी गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 4 पाणीपुरवठा बंद राहील. कृपया आधीच पाणी साठवा.